Nagari Sahakari Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो सहकारी बँक भरती 2020 याला सुरुवात करण्यात आलेले आहे याच्यामध्ये शिपाई व लिपिक पदे याबद्दल पदे सांगण्यात आलेले आहेत तर चला त्याबद्दलची सर्व माहिती एकदा आपण जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Nagari Sahakari Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
सहकारी बँक भरती याला सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यासाठी बारावी पास व पदवीधर उत्तर नसणे तसेच शिपाई वलिपक या पदांसाठी ही भरती भरवण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Nagari Sahakari Bank Bharti 2024 Table
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | वरती विभाग नागरी सहकारी बँक लिमिटेड |
भरती प्रकार | बँकिंग क्षेत्र |
पदाचे नाव | शिपाई व लिपिक |
शैक्षणिक पात्रता | बारावी पास, पदवीधर उत्तीर्ण |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
निवड प्रक्रिया | इंटरव्यूद्वारे |
वयोमर्यादा | 18 ते 35 वर्ष |
भरती कालावधी | सहा महिने |
एकूण जागा | 6 रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | सोलापूर |
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Nagari Sahakari Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
वरती विभाग नागरी सहकारी बँक लिमिटेड यांच्याद्वारे ही भरती विभाग जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे भरती प्रकर बँकिंग क्षेत्रामध्ये ही नोकरी तुम्हाला मिळत आहे पदाचे नाव शिपाई व लिपिक हे या पदाचे नाव असणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवारांना हे अर्ज करू शकणार आहेत अर्ज स्वीकारण्याच्या पद्धत ऑफलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज स्वीकारू शकणार आहात निवड प्रक्रिया इंटरव्यूधारे निवड करण्यात येणार आहे वयोमर्यादा 18 ते 35 वय वर्ष असणार आहे भरती कालावधी हा फक्त सहा महिने करत असणार आहे तसेच एकूण जागा सहा रिक्त जागा येथे असणार आहेत नोकरीच्या ठिकाणी सोलापूर हे असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चावला कस वाटलच ब्लॉक मध्ये आपण नागरे सहकारी बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.