BIS Recruitement 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बी आय एस रिक्रुटमेंट 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या ब्लॉगमध्ये आपण एका जॉब बद्दलची माहिती जाणून घेत आहोत व यामध्ये मित्रांनो 345 रिक्त जागांसाठी ही भरती भरवण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो याबद्दलची थोडीफार सविस्तर माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
BIS Recruitement 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो बी आय एस यांच्या अंतर्गत 345 रिक्त जागांसाठी ही भरती सुरू करण्यात आलेली आहे त्यासोबतच मित्रांनो याच्यासाठी पात्रता पदवीधर असणे गरजेचे असणार आहे त्याच्या सोबतच तुम्ही या जॉब साठी अप्लाय करायचे ठरवत असाल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने येथे अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात तर चला मित्रांनो याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
BIS Recruitement 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या भरतीचे नाव भारतीय मानक ब्युरो भरती 2024 असे असणार आहे त्यासोबतच या भरतीचा विभाग हा बीआयएस विभाग यांच्याद्वारे तुम्हालाही नोकरी दिली जाणार आहे त्यासोबतच भरती श्रेणी ही तुम्हाला सरकारी नोकरीच्या अंतर्गत ही भरती श्रेणी असणार आहे व तुम्हाला येथे सरकारी नोकरी मिळवण्याची एक संधी मिळत आहे या भरतीमधील पदांची नावे ही सहाय्यक संचालक त्यासोबतच वैयक्तिक सहाय्यक सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणजेच एएसओ त्यासोबतच सीएडी स्टेनोग्राफर वरिष्ठ सचिवालय सहाय्यक कनिष्ठ सचिवालय सहाय्यक तांत्रिक सहाय्यक असे वेगवेगळ्या पदांची नावे इथे असणार आहेत आवश्यक शैक्षणिक पात्रता मित्रांनो वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे असणार आहे.
तरी देखील महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बारावी पास असणे तुमचा आयटीआय केलेले अस णे व तुमची पदवी झालेली असणे गरजेचे असणार आहे नोकरीचे ठिकाण यामध्ये मित्रांनो उमेदवारांना संपूर्ण देशभरात कोठेही नोकरी लागणार आहे त्यामुळे तुम्ही याची दखल घेणे गरजेचे असणार आहे उपलब्ध पदसंख्या मित्रांनो या जॉब साठी एकूण रिक्त उपलब्ध पदसंख्या 345 रिक्त जागा असणार आहेत त्यासोबतच अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे व या जॉब साठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 27 ते 35 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे व त्यासोबतच मागासवर्गीय महिला अपंग माझे सैनिक या प्रवर्गासाठी तीन ते पाच वय वर्षाची सूट दिली जाणार आहे अर्ज करण्यासाठीचा जो शुल्क आहे तो कोणत्याही प्रकारचा येथे घेतला जाणार नाही व भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख किती सप्टेंबर 2024 असे असणार आहे दर महिन्याला पगार म्हणजेच वेतन श्रेणी हे वेगवेगळ्या पदानुसार असणार आहे पण कमीत कमी एकूण 19 हजार 900 ते एक लाख बारा हजार चारशे रुपये दिले जाणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बी आय एस अंतर्गत 345 जागांसाठी यु नोकर भरती निघालेली होती त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा