Chakur Co-Op Credit Society Latur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण क्रेडिट सोसायटी भरती 2019 बद्दलची माहिती जाणून घेत आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Chakur Co-Op Credit Society Latur Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो चाकूर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लातूर भरती 2014 बद्दलच्या पण याची माहिती घेत आहोत तुम्ही जर एक चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी दहावी पास वरती व बारावी पास वरती येथे एक नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलच्या आपण येथे माहिती जाणून घेत आहे कशाला याबद्दलची सविस्तर माहिती एकदा येथे जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Chakur Co-Op Credit Society Latur Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या संस्थेचे नाव चाकूर को-ऑपरेट विक्रेते सोसायटी लातूर भरती 2014 असे असणार आहे त्याच्यासोबतच भरती विभागात क्रेडिट सोसायटी यामध्ये तुम्हाला विभाग नखरे दिली जाणार आहे भरती श्रेणी ही खाजगी नोकरी असणार आहे त्यासोबत येथे वेगवेगळ्या पदांची नावे असणार आहेत जसे की शाखा अधिकारी अकाउंटंट क्लिअर कॅशियर पिग्मी एजंट ड्रायव्हर आणि शिपाई अशी वेगवेगळे पद असणार आहेत संपूर्ण मिळून उपलब्ध संख्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत आवश्यकतेची हत्या करता यासाठी वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे असणार आहेत.
म्हणजेच दहावी पास बारावी पास व मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे नोकरीच्या ठिकाणी हे लातूर जिल्हा महाराष्ट्र राज्य असणार आहे व अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे वेतन श्रेणी ही वेगवेगळ्या पदांनुसार वेगळे असणार आहेत त्यासाठी तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहणे गरजेचे असणार आहे अर्ज करण्याचा शुल्क हा कोणत्याही प्रकारचा येथे शिल्प घेतला जाणार नाहीये मुलाखतीचे दिनांक 22 सप्टेंबर 2024 असणार आहेत व अर्ज पाठवण्याचा पत्ता नाकात थोडे कॉम्प्लेक्स बोते रोड पेट्रोल पंपा समोरचा तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आता ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण चाकूर क्रेडिट सोसायटी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.