WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF Bharti 2024 | CISF मध्ये 1130 नवीन कॉन्स्टेबल पदांची भरती सुरू !

CISF Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन येत आहे या ब्लॉक मध्ये आपण सीआयएसएफ भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तसं चला ब्लॉकला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

CISF Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो सीआयएसएफ मध्ये 1130 नवीन कॉन्स्टेबल पदांची भरती होत आहे याच्यासाठी बारावी पास असणे गरजेचे असणार आहेत तर चला त्याबद्दलची माहिती एकदा जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

CISF Bharti 2024 Table

क्षेत्रतपशील
भरती विभागकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
भरती प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीकेंद्र सरकार
एकूण पदे100,130
पदाचे नावकॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रताबारावी पास
मासिक वेतन₹21,700 ते ₹69,100 प्रति महिना
अर्ज पद्धतऑनलाईन
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
नोकरीचा कालावधीपरमनंट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत

CISF Bharti 2024 सविस्तर माहिती

CISF Bharti 2024
CISF Bharti 2024

भरती विभाग केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याच्यामध्ये ही भरती जाहीर करण्यात येत आहे भरती प्रकार सरकारी विभागांमध्ये ही नोकरी मिळवण्याची चांगली सुवर्णसंधी असणार आहे वरती श्रेणी केंद्र सरकार द्वारे हे भरती भरवण्यात येत आहे एकूण पदे 100130 रिक्त पदे भरण्यात येणार आहे पदाचे नाव कॉन्स्टेबल बाहेर असे या प्रदर्शनावर असणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास असलेल्या उमेदवारासाठी पात्र असणार आहे मासिक वेतन दर महिन्याला 21 हजार 700 ते 69 हजार 100 एवढे देण्यात येणार आहे तसेच अर्जाबद्दल ऑनलाईन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात वयोमर्यादा 18 ते 23 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे भरती कालावधीसाठी परमनंट नोकरी मिळणार आहे नोकरी ठिकाणे संपूर्ण भारतभर असणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सीआयएसएफ भरती 2020 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment