WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DTP Maharashtra Bharti 2024 | 10वी व पदविका उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू !

DTP Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन नोकरी याच्या अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे याच्यासाठी दहावी पात्रता असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर चला त्याबद्दलची माहिती आपण एकदा जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

DTP Maharashtra Bharti 2024 संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासन नोकरी यांच्याद्वारे नवीन भरती सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये मूल्य निर्धारण विभागांमध्ये दहावी व पदविका उत्तीर्ण उमेदवार असणार आहेत त्यांचे भरती करण्यात येत आहे तर चला त्याबद्दलची माहिती जाणून घेणे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

DTP Maharashtra Bharti 2024 Table

DTP Maharashtra Bharti 2024
DTP Maharashtra Bharti 2024
तपशीलमाहिती
भरती विभागनगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालय
भरती प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीराज्य सरकार
एकूण पदे289 जागा
पदाचे नावप्रश्न सहाय्यक व श्रेणी लघु लेखक
शैक्षणिक पात्रतादहावी व पदविका उत्तीर्ण
अर्ज पद्धतऑनलाईन
वयोमर्यादा18 ते 38 वर्ष
भरती कालावधीकायमस्वरूपी
अर्ज करण्याची अंतिम दिनांक29 ऑगस्ट 2024

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

DTP Maharashtra Bharti 2024 सविस्तर माहिती

भरती विभाग मित्रांना हा भरती विभाग नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनायक यांच्याद्वारे हा विभाग असणार आहे भरती प्रकार हा भरती प्रकार सरकारी नोकरी असणार आहे भरती श्रेणी राज्य सरकार द्वारे ही भरती श्रेणी करण्यात येत आहे एकूण पदे 289 जागा रिक्त भरल्या जाणार आहेत पदाचे नाव प्रश्न सहाय्यक व श्रेणी लघु लेखक असे असणार आहे शैक्षणिक पात्रता दहावी व पदविका उत्तीर्ण असलेले उमेदवाराचे अर्ज करू शकणार आहेत त्यासोबत अर्ज स्वीकारण्याची पद्धतीची तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकणार आहात वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे भरती कालावधी कायमस्वरूपी घेता येत आहे अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2024 येते अंतिम दिनांक असणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण डीटीपी महाराष्ट्र भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment