Hospital Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आपण आता हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो याबद्दलचे आपण संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Hospital Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो नवीन हॉस्पिटलमध्ये भरती सुरू झालेली आहे येथे नवीन पदांची नावे आता मी तुम्हाला येथे सांगत आहे कम्प्युटर ऑपरेटर म्हणजे संगणक चालक सुरक्षारक्षक तसेच नर्स आरोग्य सेवक सफाई कर्मचारी अशा वेगवेगळ्या पदांची येथे भरती असणार आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Hospital Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग मित्रांनो यासाठी चारिटेबल हॉस्पिटल द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यासोबतच येथे भरती प्रकार खाजगी नोकरी असणार आहे पदाचे नाव कम्प्युटर ऑपरेटर सुरक्षारक्षक नर्स आरोग्य सेविका सफाई कर्मचारी का व रुग्णवाहिका चालक असे असणार आहेत शैक्षणिक पात्रता यासाठी वेगवेगळ्या पदा नुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता लागणार आहे अर्ज मागवण्याचा जे पद्धत आहे.
ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे ती संपूर्ण पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी आरोग्य परिचारिका असे असणार आहे एकूण पदे 24 रिक्त पदे असणार आहेत नोकरीच्या ठिकाण जिल्हा जालना असणार आहे वर जर स्वीकारण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण हॉस्पिटल भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.