Indian Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो इंडियन बँक भरती 2019 ला सुरुवात झालेली आहे हे नवीन जागांसाठी भरती सुरू करण्यात येत आहे तर चला त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया की यामध्ये किती पद असणार आहेत व मासिक वेतन किती दिले जाणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Indian Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो इंडियन बँक भरतीला सुरुवात झालेली आहे नवीन जागांसाठी येथे भरतो सर्व करण्यात आलेली आहे एकूण पदे येथे 300 जागा असणार आहेत व दर महिन्याला पगार 49 हजार रुपये दिले जाणार आहे तर चला त्याबद्दलची एकंदरीत माहिती जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Indian Bank Bharti 2024 Table
क्षेत्र | तपशील |
---|---|
भरती विभाग | इंडियन बँक |
भरती प्रकार | बँकिंग क्षेत्रातील नोकरी |
पदांचे नाव | बँक अधिकारी |
एकूण पदे | 3 |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर असणे आवश्यक |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
मासिक वेतन | ₹48,480 ते ₹85,920 प्रति महिना |
वयोमर्यादा | 20 ते 30 वर्षे |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख | 2 सप्टेंबर 2024 |
Indian Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग इंडियन बँक यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे आणि हा एक भरती विभाग असणार आहे भरती प्रकार बँकिंग क्षेत्रात ही एक चांगली उत्तम संधी तुम्हाला भेटत आहे हा भरती प्रकारात असणार आहे एकूण पदे तीन शरीरिक्त पदे भरली जाणार आहेत त्या सोबतच शैक्षणिकपत्रात आहे पदवीधर असलेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्र असणे हे गरजेचे असणार आहे यासाठी तुम्ही मूळ जाहिरात देखील वाचू शकता अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज स्वीकारू शकतात मासिक वेतन दर महिन्याला 48 हजार 480 ते 85 हजार 920 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत वयोमर्यादा 20 ते 30 वय वर्ष मर्यादा असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे पदाचे नाव बँक अधिकारी हे पदाचे नाव असणार आहे नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात या नोकरी ठिकाण असणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 2 सप्टेंबर 2024 ही तारीख असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सर्व संपूर्ण इंडियन बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.