WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 | जनता सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती सुरु !

Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण जनता सहकारी बँक उस्मानाबाद भरती 2024 याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत त्याबद्दलची आज आपण येथे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती अशी जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो जनता सहकारी बँक याच्या अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी तुम्हाला येथे प्राप्त होत आहे याच्यामध्ये पात्रता पदवीधर असणे गरजेचे असणार आहे त्याच्यासोबतच आपण येथे आता अधिकृत जाहिरात त्याच्यासोबतच सविस्तर माहिती व याच्यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्यासोबतच परीक्षा शुल्क किती असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव मित्रांनो या भरतीचे नाव जनता सहकारी बँक उस्मानाबाद भरती 2024 असे असणार आहे भरती विभाग बँकिंग विभागामध्ये तुम्हाला ही नोकरी मिळणार आहे भरती श्रेणी ही खाजगी नोकरीची संधी असणार आहे पदाचे नाव भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी रिक्त जागा भरायला सुरुवात केलेली आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता ही उमेदवार जो असणार आहे तो मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे गरजेचे असणार आहे नोकरीचे ठिकाण हे उस्मानाबाद महाराष्ट्र हा जिल्हा असणार आहे.

Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024
Janata Sahkari Bank Osmanabad Bharti 2024

उपलब्ध पदसंख्या म्हणजेच एकूण रिक्त उपलब्ध संख्या रिक्त पन्नास जागा येथे भरवल्या जाणार आहेत अर्ज करण्याची जी प्रक्रिया असणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे व सदर भरतीची जी निवड प्रक्रिया असणार आहे ती परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे अर्ज करण्याचा जो शुल्क असणार आहे तो सर्व लोकांसाठी 924 दिल्या जाणार आहे त्याच्यासोबतच येथे वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 1838 वर्ष व मागासवर्गीयांसाठी तीन ते पाच वय वर्ष यांची सूट देण्यात आलेली आहे यामध्ये आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे व उमेदवाराचे सही लागणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जनता सहकारी बँक लिमिटेड याबद्दलचे संपूर्ण माहिती घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment