Jilha Nivad Samiti Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण एका जॉब बद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि त्या जॉब चे नाव आहे जिल्हा निवड समिती भरती 2024 तर चला मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा या एक नवीन जॉब आहे त्याबद्दलची आता आपण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Jilha Nivad Samiti Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो जिल्हा निवड समिती भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे तसेच यामध्ये नवीन जागांची भरती देखील सुरू होत आहे रिक्त जागा पण यामध्ये असणार आहेत व मासिक वेतन याच्यामध्ये चाळीस हजार दिले असणार आहे तर चला या जॉब बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Jilha Nivad Samiti Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग यासाठी जिल्हा निवड समिती हा यांचा भरती विभाग असणार आहे भरती प्रकार आरोग्य विभाग मध्ये तुम्हाला नोकरी येथे मिळणार आहे पदाचे नाव येथे संपूर्ण पीडीएफ मध्ये दिलेले आहेत कारण वेगवेगळे येथे पदे असणार आहेत शैक्षणिक पात्रता येथे तुम्हाला वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता दिलेली असणार आहे मासिक वेतन निवड करण्यात आलेले उमेदवार आहेत त्यांना ४०००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे त्यासोबतच येथे अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑनलाईन पद्धत असणार आहे.
पदाच्या नाव कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना 75 हजार एवढा पगार दिला जाणार आहे व कंत्राटी वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस यांना 40,000 पगार दिला जाणार आहेत नोकरीच्या ठिकाणी भंडारा तालुका जिल्हा असणार आहे व भरती कालावधी हा 11 महिन्यांचा असणार आहे त्याच्यासाठी वयोमर्यादा 58 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच अर्ज चा पाठवण्याचा पत्ता हा आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा येथे असणार आहे अधिकृत इमारत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक येथे असणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024 असणार आहे आवश्यक कागदपत्रे यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जिल्हा निवड समिती भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.