Ladki Bahin Yojana 2nd Installment 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ब्लॉगमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता येणार आहे त्याबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Ladki Bahin Yojana 2nd Installment 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो लाडके बहिणी योजना आहे त्या दुसरा टप्प्यातले पैसे जमा होणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर पहिल्या टप्प्यांमध्ये ज्या महिला होत्या त्यांना 3000 रुपये देण्यात आलेले होते त्यासोबतच दुसरा टप्प्यातील पैसे आहे ते कधी मिळणार आहे त्या संदर्भात खूप लोकांना उत्सुकता देखील लागलेली आहे तर ते लवकरच आता सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत असे सांगण्यात आलेले आहेत तर आता आपण याबद्दलचे सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Ladki Bahin Yojana 2nd Installment 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो यामध्ये किती निधी आत्तापर्यंत जमा झालेले आहे आपण त्या अगोदर जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझे लाडके योजना आहे याच्यामध्ये दुसरा टप्प्यांमध्ये जे वितरण झालेले आहे त्याच्यामध्ये नागपूर येथील रेशीम बाग जे मैदान आहे येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत यांनी यांच्या हस्ते हे करण्यात आलेले होते. पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो एक कोटी सात लाख रुपये एवढ्या महिलांच्या बॅंके खात्यामध्ये जमा झालेले आहेत व 3225 तर कोटी एवढी रक्कम जी आहे त्यात जमा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहायला गेल्या त्या 52 लाख महिलांच्या बँक खाते आहे त्याच्यामध्ये 1562 कोटी जमा करण्यात आलेले आहेत असे सांगण्यात आलेले आहेत.
त्यासोबतच मित्रांनो राहिली आता गोष्ट दुसरा आता कधी येणार तर दुसरा आता लवकरात लवकर सप्टेंबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत हा हप्ता तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे असं सांगण्यात आलेले आहे या दुसऱ्या हप्तामध्ये पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला देण्यात येणार आहेत तर आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो आज आपण माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता आहे त्याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.