MUCBF Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये नवीन रिक्त जागांची भरती सुरू झालेली आहे तर आपण त्याबद्दल मी आता संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग वाचणे गरजेचे असणार आहे त्यामुळे तुम्ही एकदा संपूर्ण ब्लॉग वाचा आणि संपूर्ण माहिती समजून घ्या.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
MUCBF Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये नवीन रिक्त जागांची भरती सुरू झालेली आहे याच्यासाठी पात्रता पदवीधर असणे गरजेचे असणार आहे व मासिक नेत्यांनी मध्ये 20760 रुपये देण्यात येणार आहे असे सांगितलेले आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
MUCBF Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक हा भरती विभाग असणार आहे भरती प्रकार बँक खात्यामध्ये नोकरी मिळणार आहे पदाचे नाव कनिष्ठ लिपिक असे पदाचे नाव असणार आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहेत मासिक वेतन यामध्ये 20,760 रुपये एवढे पगार दिला जाणार आहे त्यासोबतच अर्ज पद्धत येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे वय 22 ते 35 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे वरती कालावधी परमनंट नोकरी येथे भेटणार आहे भरती शुल्क 1000 रुपये भरावा लागणार आहे एकूण पदे 12 रिक्त पदे असणार आहेत नोकरीचे ठिकाण जळगाव नाशिक बुलढाणा व छत्रपती संभाजी नगर येथे असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो तुला कसं वाटलं तुला भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.