Nuksan Bharpai 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि हा ब्लॉग शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आपण याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत या 26 जिल्ह्यातील काही शेतकरी असणार आहेत ते पात्र यादी यामध्ये आपण पाहणार आहोत चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Nuksan Bharpai 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो नुकसान भरपाई ला सुरुवात झालेली आहे राज्य सरकारकडून अतिवृष्टी झालेले जे जिल्हे होते त्यातील शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा जो निधी आहे तो वितरण करायला सुरुवात करण्यात आलेले आहे व राज्य शासनाने याला मंजुरी देखील दिलेली आहे त्यासोबतच राज्यामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये जुलै 2024 या दरम्यान मध्ये विविध काही जिल्हे होते त्यामध्ये खूप अतिवृष्टी बघायला आपल्याला मिळालेली होती तर त्यामध्ये देखील शेतकऱ्यांचे जे पिकाचे मोठे प्रमाणावरती नुकसान झालेले होते त्याचे सुद्धा आता इथे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे या अनुषंगाने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खूप मोठा असा दिलासा देण्यात आलेला आहे तर चला त्याबद्दल चे सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Nuksan Bharpai 2024 सविस्तर माहिती
तर मित्रांनो हा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये अतिवृष्टी त्यासोबतच वादळ यासारख्या ज्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली आहे त्यावर ती शेती पिकाचे झालेले नुकसान असणार आहे ते पुढील हंगाम याच्याकरता निष्ठ अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येणार आहे असा शिंदे सरकार यांनी सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच राज्य सरकार आहे त्याच्याद्वारे नोव्हेंबर वडिसेंबर 2023 असणार आहेत यामध्ये अतिवृष्टी मध्ये झालेले जे काही नुकसानीचे शेतकऱ्यांना जानेवारी 2024 व एकूण 144 कोटी 21 09 कोटी एवढे रुपये दिलेले आहेत असं सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचे आतापर्यंत मदत निधी देखील करण्यात आलेले आहेत.
तर तुम्हाला त्या यादीमध्ये नाव पाहायचं असेल तर त्याची सविस्तर लिंक जे आहे ते आपण वरती दिलेली आहे त्यावरती तुम्ही ती क्लिक करून सविस्तर माहिती पाहू शकता त्यासोबतच मित्रांनो मातृ नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 यामध्ये पाहायला गेलं तर या दरम्यान मध्ये झालेल्या जी नुकसान ची भरपाई होती याचा मदत निधी विभाग ग विभागीय आयुक्तालय आहे याच्याद्वारे देखील निधीचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर सरकारने एक नवीन वेबसाईट काढलेली आहे त्यावर ती पीडीएफ टाकलेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती वरील तुम्हाला वेबसाईट वरती भेटेल त्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती वाचणे गरजेचे असणार आहेत त्यानुसार राज्य सरकार यांनी 307 कोटी रुपयांचा निधी आहे याला देखील मंजुरी करण्यात आलेली आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तरी ते देखील कमेंट मध्ये सांगा त्यासोबतच आपला एक व्हाट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा ज्याच्यामध्ये सर्व शेतकरी जॉईन झालेले आहेत त्यांना आपण शेतकरी योजना व सरकारी योजना याबद्दलचे नवीन प्रकल्प सर्व माहिती आपण त्यांना दररोज नवनवीन सांगत असतो त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याच्यामुळे तुमचा खूप चांगला फायदा होत जाईल भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.