Online payment New Rule 2024 नमस्कार मित्रांनो १ सप्टेंबर पासून जे लोक ऑनलाईन पेमेंट करतात त्यांच्यासाठी नवीन अडचणी येणार आहेत तर त्या काय अडचण येणार आहे तेच जाणून घेणे गरजेचे आहे तर चला त्यात आपण संपूर्णपणे जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Online payment New Rule 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत एक सप्टेंबर पासून ऑनलाईन पेमेंट आहे त्यामध्ये काही अडचणी येणार आहेत म्हणजे जीव आणि एअरटेल ही आहे जे वापर करते आहे त्यांना समस्या सामोरे जावे लागणार आहे तर कोणकोणते आहेत त्यात आपण सविस्तरपणे जाणून घेऊया जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट युज करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Online payment New Rule 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो 1 सप्टेंबर पासून जे मोबाईलचे वापर करते आहे त्यांना ऑनलाईन पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंग करताना काही समस्यांना सामोरे जावे लागते वास्तविकता पाहायला गेले तर टी आर ए आय यांनी एक सप्टेंबर पासून देशात एक नवीन नियम लागू केलेला आहे म्हणजेच ज्यामुळे वापर करताना खरेदी किंवा ऑनलाईन पेमेंटच्या दरम्यान काही गोष्टी कराव्या लागणार आहेत जसे की पेमेंट करते वेळेस त्यांना ओटीपी मिळू शकतो तो ओटीपी त्यांना टाकायचा आहे त्यानंतरच तुमचे पेमेंट होणार आहे.
अगोदरच्या पद्धतीने जसे तुम्ही पेमेंट करताना तुमचा जो पासवर्ड आहे जो पासवर्ड तुम्ही जर टाकला तर तुमचे पेमेंट हे चेक कंपास वर टाकल्यानंतर सुद्धा तुमचा जो नंबर आहे फोन नंबर तर फोन नंबर वरती तुम्ही ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्यानंतरच तुमचे पेमेंट कम्प्लीट होणार आहे त्याच्या सोबतच मेसेजेस किंवा कॉल मध्ये देखील तुमचा ओटीपी येऊ शकतो तर तो ओटीपी टाकल्यानंतर तुमचे पेमेंट होणार आहे व ओटीपी मध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब येणार नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे तर याचा नक्कीच तुम्ही वापर करा आणि हे याचा वापर हा एक सप्टेंबर 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण ऑनलाइन पेमेंट बद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.