Railway Technician Bharti 2024 मित्रांनो भारतीय रेल्वे याच्यामध्ये मेगा भरती सुरू झालेली आहे 14298 रिक्त जागा मध्ये यामध्ये भरण्यात येत आहे तर चला त्याबद्दलची एक माहिती जाणून घेऊया म्हणजे आपल्याला रेल्वे टेक्निशियन भरती 2024 ही कशी करायची याबद्दलची सर्व माहिती आपल्याला कळेल.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Railway Technician Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे 14,298 एवढ्या यामध्ये रिक्त जागा असणार आहेत यासाठी पात्रता दहावी पास पगार 20000 ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असणार आहे असे सांगण्यात आलेले आहेत तर तुम्ही याचा मोबाईल मधून देखील मोफत अर्ज भरू शकता तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती एकदा पण जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Railway Technician Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग रेल्वे भारतीय रेल्वे त्याच्या अंतर्गत असणार आहे त्यासोबतच शैक्षणिक पात्रता यासाठी टेक्निशियन ग्रेड बंद व पदवीधर असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत बीएससी इंजिनिअरिंगचे डिग्री असेल तरी देखील चालणार आहे त्यासाठी वयोमर्यादा 18 ते 36 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे अर्ज शुल्क यासाठी ओबीसी श्रेणीतील व खुल्या प्रवर्गातील लोकांना पाचशे रुपये अर्ज शुल्क घेतला जाणार आहे.
व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अडीचशे रुपये घेतला जाणार आहे निवड प्रक्रिया यासाठी परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यासोबतच भरतीची जाहिरात पाहण्यासाठी वरती क्लिक करा व तिथून तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकणार आहात लागणारी कागदपत्रे त्यासाठी मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड शैक्षणिक कागदपत्रे व तुमचा रेझुम ही सर्व येथे कागदपत्रे लागणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला च ब्लॉक मध्ये आपण रेल्वे टेक्निशियन भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.