WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB NTPC Bharti 2024 | रेल्वे भरती बोर्ड  मध्ये 11,558 रिक्त पदांची भरती सुरू !

RRB NTPC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन आपण ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण रेल्वे भरती बोर्ड याबद्दलची माहिती येथे आपण जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

RRB NTPC Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो आर आर बी एनटीपीसी भरती 2024 येथे भरतीला सुरुवात झालेली आहे त्याच्या सोबतच येथे एकूण पदे 11558 रिक्त जागा असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे त्याबद्दलचे आपण माहिती येथे जाणून घेणार आहोत त्यासोबतच इथे पदे स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर तिकीट पर्यवेक्षक असे असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

RRB NTPC Bharti 2024 सविस्तर माहिती

भरती विभाग रेल्वे भरती बोर्ड एनटीपीसी व रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी यांच्याद्वारे ही जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व हा विभाग भरती विभाग असणार आहे भरती प्रकार रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभाग आहेत यांच्यातर्फे हा भरती प्रकार करण्यात आलेला आहे भरती श्रेणी केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्मेंट यांच्या अंतर्गत ही भरती श्रेणी असणार आहे एकूण पदे या भरतीमध्ये 11558 एवढी रिक्त पदे असणार आहेत पदाचे नाव स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर तिकीट पर्यवेक्षक लिखित क्लार्क व इतर पदे असणार आहेत शैक्षणिक पात्रता यामध्ये वेगवेगळ्या पदा नुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता दिले जाणार आहे मासिक वेतन दर महिन्याला पगार 20000 ते 35 हजार रुपये दिला जाणार आहे.

RRB NTPC Bharti 2024
RRB NTPC Bharti 2024

अर्ज स्वीकारण्याची पद्धत या जॉब साठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ट्रेन लिपिक गुड्स ट्रेन मॅनेजर वरिष्ठ लिपिक सह टंकलेखन स्टेशन मास्टर असे असणार आहे वयोमर्यादा येथे 18 ते 36 वय वर्ष असलेले उमेदवार गरजेचे असणार आहेत भरतीचा कालावधी ही नोकरी तुम्हाला पर्मनंट नोकरी म्हणून भेटणार आहे अर्ज शुल्क जनरल ओबीसी व ई डब्ल्यू एस यांच्यासाठी पाचशे रुपये अर्ज शुल्क घेतला जाणार आहे व एससी एसटी पीडब्ल्यूडी यांच्यासाठी 250 रुपये म्हणजेच अडीचशे रुपये एवढा अर्ज शुल्क घेतला जाणार आहे नोकरी ठिकाण संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कोठेही नोकरी लागणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख त्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोंबर 2024 असे असणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये पंधरा रेल्वे भरती बोर्ड 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment