WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sahakari Bank Bharti 2024 | 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची सहकारी बँक मध्ये भरती सुरू !

Sahakari Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आपण या ब्लॉगमध्ये सहकारी बँक भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेत आहोत यामध्ये बारावी पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सहकारी बँक मध्ये एक नवीन जॉब भेटत आहे त्याबद्दलची येथे माहिती आपण पाहणार आहोत.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

Sahakari Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो तुम्ही एक चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुम्ही सहकारी बँक भरती 2020 त्याला नक्कीच अर्ज करू शकता कारण येथे शिपाई लिपिक ऑफिसर या पदांसाठी भरती निघालेली आहे त्यासाठी पात्रता बारावी व पदवीधर असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर चला त्याबद्दलचे सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

Sahakari Bank Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो बारावी पास पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली येते सुवर्णसंधी असणार आहे कारण तुमच्यासाठी सहकारी बँक भरती मध्ये सुरुवात झालेली आहे यामध्ये भरती विभाग हा सहकारी बँक लिमिटेड द्वारे हा प्रकाशित केलेला असणार आहे भरती प्रकार हा बँक खात्यात नोकरी तुम्हाला मिळणार आहे पदाची नावे शिपाई लिपिक व ऑफिसर ही पद असणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास व पदवीधर असणे गरजेचे असणार आहे.

 

त्यासोबतच अर्ज मागविण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीची असणार आहे वयोमर्यादा यासाठी 21 ते 45 वय वर्ष दिले जाणार आहे वरती कालावधी परमनंट नोकरी येथे असणार आहे व एकूण पदे 67 रिक्त पदे ते भरण्यात येणार आहे नोकरी ठिकाण पुणे असणार आहे वर्ग स्वीकारण्याची अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2024 असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता पोस्ट बॉक्स नंबर 12 नंतर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सहकार बँक भरती 2020 याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment