Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन मी ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र शासन वस्तू व सेवा कर विभागाच्या मध्ये नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे वस्तू व कर सेवा याच्यामध्ये भरती निघालेली आहे याच्यामध्ये संगणक ऑपरेटर या पदाबद्दल रिक्त जागा असणार आहेत यासाठी बारावी पास असणे गरजेचे असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग हा महाराष्ट्र शासन तर्फे वस्तू व सेवा कर विभाग यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे भरती प्रकार हा महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागांमध्ये असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे पदाचे नाव हे संगणक चालक व कम्प्युटर ऑपरेटर असे असणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी पास असणे गरजेचे असणार आहे त्यासोबत बारावी पास असलेले लोकच येथे अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकते मासिक वेतन म्हणजेच दर महिन्याला पगार सहा हजार रुपये दिले जाणार आहे वयोमर्यादा 18 ते 35 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे भरती कालावधी सदर पदाची जी भरती आहे ती तात्पुरतीच नियुक्ती केली जाणार आहे सहा महिने कालावधी असणार आहे नोकरीचे ठिकाण हे नागपूर असणार आहे एकूण रिक्त जागा येथे दहा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2024 असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण वस्तू सेवा कर विभाग भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.