Mahatma Phule Urban Co-Op Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे तर मित्रांनो चला त्याबद्दल चे सर्व माहिती एकदा जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Mahatma Phule Urban Co-Op Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती सुरू झालेली आहे विविध जागांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीचे सुवर्णसंधी असणार आहे तर सोबत नवीन जिल्हा नागरी सहकारी यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Mahatma Phule Urban Co-Op Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो महात्मा फुले अर्बन कॉपरेटिव बँकेमध्ये भरती विभागात महात्मा फुले निर्माण को-ऑपरेटिव्ह असणार आहे भरती प्रकार बँक खात्यामध्ये नोकरीची मोठी संधी दिली जाणार आहे त्याचे नाव पीडीएफ द्वारे दिले जाणार आहे शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे भरती कालावधी हा परमानंद नोकरी मिळवण्यासाठी चांगले हिंदी असणार आहे असे सांगण्यात आलेली आहे पीडीएफ ची जाहिरात ऑनलाइन अर्जाची लिंक वरती दिलेली आहे.
त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण पाहू शकता अर्ज सुरू होण्याची तारीख ही जाहिरातीमधील दिलेली आहे अर्जाबद्दल ऑनलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा 22 ते 35 वे वर्ष दिलेले आहे का त्याचे नाव लिपीत असणार आहे व एकूण पदे सोळा रिक्त कधी असणार आहेत नोकरी ठिकाणी अमरावती जिल्हा असणार आहे परीक्षा शुल्क पाचशे रुपये असणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर 2024 असणार आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहत आहोत भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.