Ladki Bahin New Update 2024 मित्रांनो आता लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहे चार हजारापासून रुपये मिळणार आहेत ते आता तुम्ही विसरा मोठे अपडेट आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये आता खूपच कमी प्रतिसाद भेटत आहे तर त्याबद्दलची आता आपण येथे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Ladki Bahin New Update 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलेला आहे ४५०० रुपये आता तुम्हाला विसरावे लागणार आहेत कारण आता एक नवीन मोठी अपडेट आलेली आहे महायुती सरकार आहे यांनी जाहीर केलेल्या ही जी योजना होती चला तर मग त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Ladki Bahin New Update 2024 सविस्तर माहिती
याच्यामध्ये अल्पावधीतच व्यापक प्रतिसाद मिळालेला आहे 21 ते 65 वयोगटातील ज्या पात्र महिला होत्या त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची तरतूद या योजनेमधून करण्यात आलेली होती 31 ऑगस्ट पर्यंतचे ही मुदत दिली होती परंतु आता ती वाढवून 30 सप्टेंबर एवढी करण्यात आलेली आहे ज्यामुळे अजूनही महिलांना अर्ज करण्याची संधी जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्यासोबतच बंधू आणि भगिनींना महिला व बालविकास मंत्री ज्या आदिती तटकरे आहेत यांनी असे स्पष्ट केले आहे की 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल केले तर महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो निधी आहे तो एकत्र मिळणार आहे परंतु 1 सप्टेंबर नंतर जर अर्ज केले तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट चे पैसे दिले जाणार नाहीत असे सांगण्यात आलेले आहे अशा महिलांना मित्रांनो 3000 रुपयांना मुकावे लागणार आहे असे सांगण्यात आलेले आहे पण त्याच महिन्यांपासून तर नाते योजनेचा लाभ भेटणार आहे म्हणजे जर सप्टेंबर मध्ये त्यांनी जो फॉर्म भरला तर सप्टेंबरमधील पैसे व पुढील महिन्यापासूनचे येणारे पैसे त्यांना दिले जाणार आहेत.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण लाडक्या बहिणीचे नवीन अपडेट जे आहे ते पाहून घेतली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.